'पिवळा चाफा
रंग हळदीचा
फुलला होता
हृदई बसतो
(पिवळा चाफा)'
'फूल जाई पहात असता
ते मज पाही
मुरका घेऊन
(जाईचे फूल)'
~ सावित्री बाई फुले, काव्यफुले (१८५४)
unravelling stories, histories, philosophies, discoveries and rediscoveries through memoir_